कणकवलीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

नगरपंचायत सभागृहात पुर्वीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने सभा घेण्यास परवानगी मिळावी..

▪️नगराध्यक्ष समीर नलावडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.११: नगरपंचायत सर्वसाधारण व विषेश सभा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाईन घेण्यात येतात. त्यामुळे सभेतील विषयाबाबत नेटवर्कमधील दोषामुळे एखादया विषयावर विस्तृत चर्चा करणे सदस्यांना शक्य होत नाही. कणकवली नगरपंचायत सभागृहात सदस्यांना सामाजिक अंतर राखून सभेच्या कामकाजास उपस्थित राहण्यास पुरेशी जागा उपलब्ध आहे. त्यामुळे यापुढील सभा पुर्वीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने नगरपंचायत सभागृहात घेण्यास परवानगी मिळावी अशी मागणी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या सभेमध्ये कोव्हिड-१९​ नियमांचे पालन करण्याची नगरपंचायतीकडून दक्षता घेण्यात येईल असेही श्री. नलावडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!