कणकवलीचा उद्यापासून होणारा आठवडी बाजार बंद; नगराध्यक्ष समीर नलावडे
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.३०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रामध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याच अनुषंगाने सिंधुदुर्गातही कोरोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. यामुळे कणकवली नगरपंचतीने खबरदारी म्हणून उद्यापासून होणारा आठवडी बाजार बंद करण्याचे निर्णय घेतला आहे. मागील आठवड्यात बाहेरून येणाऱ्या विक्रेत्यांना आठवडी बाजार बंद राहणार असल्याच्या सूचना दिल्या होत्या. कारण परराज्यातून, परजिल्ह्यातून येणाऱ्या विक्रते व त्यांच्या मालामुळे शहरात कोरोनाचा फैलाव होऊ नये व नागरिकांनाही खरेदीसाठी गर्दी करून कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणुन पुढील मंगळवारी होणारे चार आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय नगरपंचायतीच्या वतीने घेण्यात आला आहे. असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

