राजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मनसे तिरोडा शाखाध्यक्षपदी संदेश शेट्ये यांची निवड..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गवडे

🎴सावंतवाडी,दि.०१: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिरोडा गाव शाखाध्यक्षपदी श्री. संदेश सातू शेट्ये यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या हस्ते नियुक्ती पत्र श्री. संदेश शेट्ये यांना देण्यात आले. यावेळी धीरज परब यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दत्ताराम गावकर, तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, तालुकासचिव विठ्ठल गावडे, माजी उपजिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, उपतालुका अध्यक्ष सुधीर राऊळ, आरोंदा विभागीय अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊलकर, लॉटरी सेना तालुकाध्यक्ष राजेश मामलेदार, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

*_🔥आम्ही आपल्याला देऊ बारा लाखात घर..🔥_*

⚡आपल्याला हक्काचे घर🏠 हवे आहे? आपण घराच्या🏡 शोधात आहात? आपल्याकडे जमवलेली पुंजी💰 कमी पडत आहे? निराश होऊ नका!😊

*💫सावंतवाडी शहरापासून हाकेच्या अंतरावर आम्ही आपल्या देऊ बारा लाखात साडे पाचशे स्क्वेअर फुट सदनिका, तसेच सावंतवाडी शहरात व शहराच्या आसपास एन ए प्लॉट उपलब्ध..🤝*

🙅🏻‍♂️कोणतीही कायदेशीर कटकट नाही. सगळे व्यवहार पारदर्शी!💥

*😊व्यवहार पूर्ण होईपर्यंत व ताबा मिळेपर्यंत आम्ही देणार आहोत सर्व प्रकारची मदत..🙌*

💫चला तर मग! आपले स्वप्न सत्यात उतरवा..⚡

_*🤷🏻‍♂️संपर्क : सीताराम गावडे*_
_*संपादक कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल,*_
न्यू सबनिसवाडा, बिरोडकरटेंब, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
_*🙋🏻‍♂️मोबाईल ⬇️*_
_*📱8484827993*_
_*📱9423304856*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!