🛑प्रा.अविनाश बापट यांची उद्या आकाशवाणीवर मुलाखत
*🛑प्रा.अविनाश बापट यांची उद्या आकाशवाणीवर मुलाखत*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि- २४:-* आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर २५ मार्चला सायंकाळी ६.३५ वा. ‘इंद्रधनुष्य’ कार्यक्रमांतर्गत हिंदळे येथील सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. अविनाश बापट यांचा मराठी मालवणी कविता वाचन तसेच व्यक्तिचित्रण वाचन कार्यक्रम होणार आहे.. त्यांच्या साहित्याच्या वाटचालीसंदर्भात ‘आकाशवाणी’ने मुलाखत घेतली आहे. प्रा. बापट यांची कथा, कादंबरी, कविता, विज्ञान कथा अशी एकूण २८ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यातील नऊ मालवणी बोलीभाषेतील आहेत. नामवंत गायक सुरेश वाडकर, साधन सरगम, आदींनी काही गीते मुंबई दूरदर्शनवर गायली आहेत. दूरदर्शनवर मुलाखतही झाली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

