कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑प्राचार्य यशोधन गवस यांना स्व. प्रा. मिलिंद भोसले स्मृती पुरस्कार प्रदान

*🛑प्राचार्य यशोधन गवस यांना स्व. प्रा. मिलिंद भोसले स्मृती पुरस्कार प्रदान*

 

*🛑साहित्य संमेलनात मंत्री नितेश राणेंच्या हस्ते गौरव*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २२:-* कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज साहित्य नगरीत जेष्ठ साहित्यिक विद्याधर भागवत व्यासपीठावर बॅरिस्टर नाथ पै सभागृह, सावंतवाडी येथे संपन्न झालं. संमेलनाचे उद्घाटक राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कोमसापचे मार्गदर्शक सदस्य स्व. प्रा. मिलिंद दत्ताजीराव भोसले यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा पुरस्कार देशभक्त शंकरराव गव्हाणकर कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस यांना प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ नाटककार गंगाराम गव्हाणकर, कोमसापच्या अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष डॉ प्रदीप ढवळ, जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, डॉ मिलिंद कुलकर्णी, रूजोराय पिंटो, मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर,दैनिक तरुण भारत संपादक शेखर सामंत आदी उपस्थित होते.

गेली १८ वर्ष शैक्षणिक क्षेत्रात प्राचार्य यशोधन गवस कार्यरत आहेत. देशभक्त शंकरराव गव्हाणकर कॉलेजच्या प्राचार्य पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहे. सारथी फाउंडेशन अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन कोमसापचे मार्गदर्शक सदस्य स्व. प्रा. मिलिंद दत्ताजीराव भोसले यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा पुरस्कार त्यांना मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी भोसले तळीकर प्रतिष्ठानचे विश्वस्त अनिल भोसले उपस्थित होते. श्री. गवस यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

यावेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, मुख्याधिकारी श्री कंकाळ,कोमसाप केंद्रीय कार्यकारिणी सदस्या उषा परब, जिल्हा सचिव विठ्ठल कदम,सावंतवाडी शाखाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सचिव प्रा. प्रतिभा चव्हाण, सहसचिव राजू तावडे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, वृंदा कांबळी, रूजारीओ पिंटो, जिल्हा सचिव विठ्ठल कदम, कोषाध्यक्ष भरत गावडे, सदस्य ॲड. नकुल पार्सेकर, प्रा. रुपेश पाटील, कवी दीपक पटेकर, प्रज्ञा मातोंडकर, मेघना राऊळ, ऋतुजा सावंतभोसले, मंगल नाईक जोशी, रामदास पारकर आदी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*🚰मे श्रीराम बोअरवेल🚰*

_१००% पाण्याची गॅरंटी_

 

▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल

_____________________

*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*

🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒

▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच)

बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल.

▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते. ▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या ॲग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.

▪️ग्राहकांनी आपल्याकडे बोअरवेलचे काम करावयाचे १००% फायनल केले असल्यास व आमचेकडून बोअरवेल मारुन घेणे असल्यास ग्राहकांनी प्रथम ५०००/- (पाच हजार रुपये फक्त) भरावे लागतील त्यानंतर आपली जागा व गाडी जाणेसाठी रस्ता व काही प्रॉब्लेम असेल तर कोणत्या प्रकारची गाडी जाईल किंवा लाईट वरील तार यांची संपूर्ण पहाणी करण्यात येईल. (पाणी पॉईंट सर्व्हे केला जाणार नाही) त्या जागा पहाणी केलेनंतर आम्हाला अंदाज येऊ शकतो. याठीकाणी बोअरवेल होऊ शकते व त्यानंतर आमच्या नियम व अटीनुसार बोअरवेल खुदाईचे अंदाजे कोटेशन देण्यात येईल तरी ग्राहकांनी एकूण कोटेशनच्या ८०% रक्कम ऑफीसला व ऑनलाईन गुगुल पे व फोन पे रक्कम भरल्यानंतर आम्ही आपणास बोअरवेल खुदाई व पाणी पॉईंट सर्व्हे एकाच दिवशी कधी खुदाई करावयाचे याची आपणास तारीख दिली जाईल त्यादिवशी पाणी सर्व्हे व बोअरवेल खुदाई एकाच दिवशी करून दिली जाईल.

▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.

▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात

बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई

करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी.

▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.

▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.

▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.

▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)

💦

▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या

पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.

💦

▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल – 💦💦💧💦💦💧💦 ✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल…

 

💧💧💧💧💧💧💧 *अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.*

 

*श्रीराम बोअरवेल*

*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१०

 

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!