कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑कोमसापच्या साहित्य संमेलनात भोसले नाॅलेज सिटीचे अच्युत सावंत भोसलेंचा गौरव

*🛑कोमसापच्या साहित्य संमेलनात भोसले नाॅलेज सिटीचे अच्युत सावंत भोसलेंचा गौरव*

 

*🛑स्व.ऍड.दीपक नेवगी स्मृती पुरस्कारानं करण्यात आलं सन्मानित*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २२:-* कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज साहित्य नगरी, बॅरिस्टर नाथ पै सभागृहात जेष्ठ साहित्यिक विद्याधर भागवत व्यासपीठावर सावंतवाडी येथे संपन्न झालं. यावेळी संमेलनाचे उद्घाटक राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कोमसापचे मार्गदर्शक सदस्य स्व. अॅड. दीपक नेवगी यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा पुरस्कार भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष श्री अच्युत सावंत भोसले यांना प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ नाटककार गंगाराम गव्हाणकर, कोमसापच्या अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष डॉ प्रदीप ढवळ, जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, दैनिक तरुण भारत संपादक शेखर सामंत आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी अच्युत सावंत भोसले यांनी भरीव असे कार्य केले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन निवड समितीने स्व. अॅड. दीपक नेवगी यांच्या स्मृती पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची घोषणा केली. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, मुख्याधिकारी श्री कंकाळ,कोमसाप केंद्रीय कार्यकारिणी सदस्या उषा परब, जिल्हा सचिव विठ्ठल कदम,सावंतवाडी शाखाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सचिव प्रा. प्रतिभा चव्हाण, सहसचिव राजू तावडे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, रूजारीओ पिंटो, वृंदा कांबळी, कोषाध्यक्ष भरत गावडे, सदस्य ॲड. नकुल पार्सेकर, प्रा. रुपेश पाटील, कवी दीपक पटेकर, प्रज्ञा मातोंडकर, मेघना राऊळ, ऋतुजा सावंतभोसले, मंगल नाईक जोशी, रामदास पारकर आदी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!