कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑बांदा केंद्र शाळेतील १०० विद्यार्थ्यांना झाशीची राणी पुस्तकाचे वितरण

*🛑बांदा केंद्र शाळेतील १०० विद्यार्थ्यांना झाशीची राणी पुस्तकाचे वितरण*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- २२:-* सिंधुदुर्ग जिल्हा कऱ्हाडे ब्राह्मण संघ सावंतवाडी यांच्या वतीने बांदा येथील पीएम श्री जिल्हा परिषद बांदा नं १ केंद्र शाळेतील इयत्ता तिसरी व चौथी इयत्तेतील १०० विद्यार्थ्यांना झाशीची राणी लक्ष्मीबाई हे पुस्तक विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले.

कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष प्रदिप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात ब्राह्मण संघ सदस्य विनायक उमर्ये,शेखर लळीत शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष संपदा सिध्दये, सदस्य हेमंत दाभोलकर,संतोष बांदेकर,ज्येष्ठ शिक्षिका रसिका मालवणकर, जे.डी.पाटील,जागृती धुरी,स्नेहा घाडी, शुभेच्छा सावंत कृपा कांबळे, मनिषा मोरे आदिच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले. यावेळी वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या शाळेतील विद्यार्थीनी सोनम राजू लमाणी,युतिका प्रदिप बांदेकर व भूमी आनंद मळगावकर यांना ब्राह्मण संघाच्या वतीने रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच शाळेला रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची प्रतिमा शाळेला भेट देण्यात आली.यावेळी अध्यक्ष प्रदिप जोशी यांनी राणी लक्ष्मीबाई यांनी केलेल्या अतुलनीय पराक्रमाची गाथा विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक उमर्ये यांनी केले सुत्रसंचालन उपशिक्षक जे.डी.पाटील तर आभार रसिका मालवणकर यांनी मानले यावेळी ब्राम्हण संघाच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी ब्राह्मण संघ व शिक्षक वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक शांताराम असनकर व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांनी धन्यवाद मानले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!