कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आंबोली येथील कंटेनर अपघातातील केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला काढले सुखरूपपणे बाहेर…

*🛑आंबोली येथील कंटेनर अपघातातील केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला काढले सुखरूपपणे बाहेर…*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴आंबोली, दि- २२:-* नांगरतास गदडुवाडी येथे रस्त्याच्या बाजूस असलेल्या झाडास आदळून कंटेनर (HR. 61.E. 0479) चा अपघात झाला. रात्री १२ च्या सुमारास हा अपघात घडला. अपघातात जखमी चालक अनिलकुमार चंद्राभान (वय ४२ रा. गोलपूर, जि. बिवानी, हरियाणा) याचा उजवा पाय गाडीच्या केबिमध्ये अडकून पडलेला होता. सदर अपघाताची माहिती मिळताच आंबोली दूरक्षेत्राचे अंमलदार दिपक शिंदे आणि मनीष शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन लोकांच्या मदतीने जखमीस गाडीतून सुरक्षित बाहेर काढून उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!