*🛑डेरवण येथील खुल्या बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांचे वर्चस्व!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकींग*
*🎴सावंतवाडी, दि- २१:-* श्री.विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट आयोजित “डेरवण युथ गेम्स 2025” सोळा वर्षाखालील खुल्या रॅपिड बुदधिबळ स्पर्धेत सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांनी सहभाग घेऊन सहा पारितोषिके पटकावली.या स्पर्धेत राज्यभरातील एकशे चोवीस मुला-मुलींनी सहभाग घेतला होता.ॲकेडमीच्या तेरा मुला-मुलींनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळ केला.मुक्ताई ॲकेडमीचे विदयार्थी सलग नऊ वर्षे स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.
पारितोषिक प्राप्त विदयार्थी
“खुला गट”
तृतीय क्रमांक यथार्थ डांगी
चौथा क्रमांक विभव राऊळ
“बेस्ट अनरेटेड गट”
तृतीय क्रमांक हर्ष राऊळ
“15 वर्षाखालील गट”
द्वितीय क्रमांक पुष्कर केळूसकर
“12 वर्षाखालील गट”
प्रथम क्रमांक अथर्व वेंगुर्लेकर
द्वितीय क्रमांक चिदानंद रेडकर
ॲकेडमीच्या वरील विदयार्थ्यांसोबत यश सावंत, गार्गी सावंत, साक्षी रामदुरकर, मानस सावंत, लिएण्डर पिंटो, पार्थ गावकर, विराज दळवी हे विदयार्थी-विदयार्थिनी सहभागी झाले होते.सर्वांनी चांगला खेळ करून सात राउंड्सपैकी चार ते सहा राउंड्समध्ये विजय मिळवले.सर्व विदयार्थ्यांना मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर आणि ॲकेडमीचे राष्ट्रीय बुदधिबळ कोच श्री.उत्कर्ष लोमटे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

