🛑महिलांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – देऊलकर
*🛑महिलांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – देऊलकर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- २०:-* महिलांसाठी स्वयंरोजगार, उद्योग व व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहे. या योजनांचा ग्रामीण भागातील महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विलास देऊलकर यांनी केले.
जागतिक महिलादिनानिमित्त कणकवली तालुका व्यापारी संघाच्यावतीने कणकवली महाविद्यालयातील एचपीसीएल सभागृहात महिलांसाठी रोजगार मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते. याप्रसंगी देऊलकर बोलत होते. यावेळी कणकवली व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, उपाध्यक्ष राजन पारकर, सल्लागार सीताराम उर्फ दादा कुडतरकर, माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, ग्राहक पंचायतच्या उपाध्यक्ष गीतांजली कामत, व्यापारी सहसचिव राजदक्ष, संतोष काकडे, नंदकुमार आळवे, श्री. गणपत्ये व अन्य व्यापारी वर्ग उपस्थित होते. विलास देउलकर यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या लघु, सूक्ष्म उद्योगांबाबत विविध योजनांची माहिती दिली. शासकीय योजनांचा लाभ घेत महिलांनी आर्थिक सबल होण्याचे आवाहन केले. पीएमजी, सीएमजी, अमृत, अण्णासाहेब पाटील, शामराव पेजे या योजनांची माहिती दिली. याशिवाय अनुदानाबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. मेघा गांगण यांनी रोजगार विषयक उपक्रमांची माहिती दिली. आरंभी मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. सूत्रसंचालन दादा कुडतरकर यांनी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

