इस्रोच्या सहली विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांची निवड
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कणकवली, दि-१८:– विद्यामंदिर माध्यमिक विद्यालयाचे सम्यक चंद्रकांत पुरळकर व कुमार वरद बाक्रे या विद्यार्थ्यांची इस्त्रोच्या अभ्यास व संशोधन सहलीसाठी निवड झाली आहे. सम्यक व कुमार यांनी डॉ. एपीजे अब्दूल कलाम स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले होते. ही परीक्षा गणित व विज्ञान विषयावर आधारीत होती. या विषयांच्या परीक्षेत दोघांनी यश संपादन करून विद्यामंदिर प्रशालेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे. आता या दोघांची निवड इस्त्रोच्या अभ्यास व संशोधन सहलीसाठी निवड झाली आहे. दोघांना विज्ञान व गणित विषयांच्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सम्यक व कुमार यांचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, शिक्षक अच्युत वणवे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून सहलीसाठी शुभेच्छा दिल्या.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

