कोकणदेवगडमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑कुडाळ येथे १७ रोजी ग्रुप डान्स स्पर्धा

*🛑कुडाळ येथे १७ रोजी ग्रुप डान्स स्पर्धा*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- १५:-* शिवसेना (शिंदे गट)आमदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना महिला आघाडी कुडाळ तालुकाप्रमुख सिद्धी शिरसाट यांच्यावतीने १७ मार्च रोजी रात्री ९ वाजता कुडाळ येथील सिंधुदुर्ग राजा गणपती पटांगणावर आंतरराज्यस्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रथम क्रमांक २१ हजार रु., द्वितीय ११ हजार रु., तृतीय ७ हजार रु. तसेच प्रत्येकी चषक अशी पारितोषिके आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. तत्पूर्वी, संकष्टी चतुर्थीनिमित्त रात्री ८ वाजता अभंग महिला मंडळाचे भजन होणार आहे. स्पर्धेसाठी इच्छुक संघांनी अधिक माहितीसाठी नागेश नेमळेकर, मोबा-९४०४१६४३९१ किंवा दीपलक्ष्मी पडते यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!