🛑कोमसाप साहित्य संमेलनात होणार पुस्तकांचे प्रकाशन
*🛑कोमसाप साहित्य संमेलनात होणार पुस्तकांचे प्रकाशन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १५:-* कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन २२ मार्च रोजी सावंतवाडी येथे होत आहे. या संमेलनात पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. विविध विषयांवर व साहित्यावर लेखन केले असेल व ज्यांना पुस्तक प्रकाशन करायचे असेल तसेच लेखक, साहित्यिक हा कोकण मराठी साहित्य परिषदेचा सभासद नोंदणी केलेला असावा. अशा लेखकांनी पुस्तके प्रकाशनासाठी जमा करावीत, असे आवाहन तालुका अध्यक्ष ॲ ड. संतोष सावंत, पुस्तक प्रकाशन समितीचे अभिमन्यू लोंढे व जिल्हा खजिनदार भरत गावडे यांनी केले आहे. कोमसाप शाखा सिंधुदुर्गच्या माध्यमातून दरवर्षी जिल्हयातील साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशन केले जाते. यंदाही आजीव सदस्यांसाठी ही संधी असून पुस्तक प्रकाशन करू इच्छीणाऱ्या सदस्यांनी सावंतवाडी उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी केले आहे. सदस्यांनी आपली किमान पाच पुस्तके भरत गावडे व अभिमन्यू लोंढे यांच्याकडे १७ मार्चपर्यंत जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

