कोकणपुणेमहाराष्ट्रशैक्षणिक

🛑भोसले इंटरनॅशनल स्कूलचे ‘रिडींग चॅलेंज’ मध्ये सुयश….

*🛑भोसले इंटरनॅशनल स्कूलचे ‘रिडींग चॅलेंज’ मध्ये सुयश….*

 

*🛑विभागीय स्तरावर मिळवले विजेतेपद….*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴पुणे, दि- १५:-* केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सी.बी.एस.ई.) आयोजित ‘रिडींग चॅलेंज कॉम्पिटिशन’ मध्ये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश संपादन केले. इयत्ता दहावीतील राहिनी रोशन राऊत आणि इयत्ता नववीतील विश्वजीत वैभव गायकवाड यांनी पुणे विभागात अव्वल स्थान पटकावले.

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, त्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक विकासासाठी आवश्यक कौशल्ये वाढवणे या उद्देशाने राज्यातील सीबीएसई शाळांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली. पुणे येथे झालेल्या विभागीय फेरीत भोसले स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विजेतेपद पटकावले.

दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक आणि मुख्याध्यापिका प्रियंका देसाई यांनी अभिनंदन केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!