🛑कणकवलीत व्यसनांची होळी पेटवली
*🛑कणकवलीत व्यसनांची होळी पेटवली*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- १४:-* सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण आयुक्तालय, नशाबंदी मंडळ आणि पदर प्रतिष्ठान कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने होळीनिमित्ताने येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे होलिकेला नमन करत व्यसनांचे दहन हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी नशामुक्ती मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर, नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या व्यसनमुक्तीच्या ब्रँड अँबेसिडर अभिनेत्री अक्षता कांबळी, पदर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मेघा गांगण, महिला दक्षता कमिटीच्या रोजा खडपकर, पदर प्रतिष्ठान सचिव सुप्रिया नलावडे, प्रियाली कोदे, लीना काळसेकर, संजना सदडेकर, साक्षी वाळके, अंकिता कर्पे, राजश्री रावराणे, संपदा पारकर, प्रणाली चव्हाण, भारती पाटील, शांती सावंत, मनीषा मयेकर, पल्लवी करपे, पूजा माणगावकर, श्रीमती गोसावी ,स्वानंदी कोदे, याज्ञवी कोदे उपस्थित होत्या. व्यसनमुक्त महाराष्ट्र, सक्षम महाराष्ट्र व्हावा या कार्यात सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला पाहिजे. सध्यस्थितीत व्यसनांची परिस्थिती भयावह आहे. सर्वांच्या सहकार्याने व्यसनांना अटकाव करता येईल. आपला समाज व्यसनमुक्त बनावा यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन घराघरांत जाऊन जनजागृती करावी, असे आवाहन अर्पिता मुंबरकर यांनी केले. अक्षता कांबळी आणि मेघा गांगण यांनी व्यसनांची प्रतिकात्मक होळी पेटवली. त्यानंतर दोघींना मनोगत व्यक्त केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

