🛑बिलजीनगरमधील गणपती सान्याची दुरुस्ती करा
*🛑बिलजीनगरमधील गणपती सान्याची दुरुस्ती करा*
*🛑न.पं.च्या मुख्याधिकाऱ्यांकडे रहिवाशांची मागणी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- १४:-* बिजलीनगर येथील गडनदीतील केटीबंधाऱ्यालगत असलेल्या गणपती सान्याचे नूतनीकरण व्हावे, अशी मागणी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्याकडे तेलीआळी व बिलजीनगरमधील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बिजलीनगर येथील मराठा मंडळानजीक असलेल्या गडनदीवरील केटीबंधाऱ्यालगत असलेल्या गणपती सान्याची दुरवस्था झाली आहे. गणपती सान्यावर शहरातील २००-३०० गणेशमूर्तींचे विसर्जन होते.गतवर्षी याठिकाणी भक्तांना गणेशमूर्तींचे विसर्जन करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होत. त्यामुळे गणपती सान्याचे नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान, गौरी पाटील यांनी गणपती सान्याची पाहणी केली. यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, सुहास परब, अक्षय परब, गौरेश डिचोलकर, महेश कोदे, अजित काणेकर, लक्ष्मण हाण्णीकोड आदी रहिवाशी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

