🛑एस.एम.हायस्कूलमध्ये स्वरक्षण प्रात्यक्षिकांचे सादरीकरण
*🛑एस.एम.हायस्कूलमध्ये स्वरक्षण प्रात्यक्षिकांचे सादरीकरण*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली,दि- १०:-* जागतिक महिला दिनाचे साधून हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून ‘स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता’वर एसएस हायस्कूलमध्ये स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
मयुर तवटे आणि निना कोळसुलकर यांनी स्वसंरक्षणाच्या तंत्र पद्धती, कराटे प्रकार आणि दंडसाखळीची काही प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
आपल्या देशाला शूर देवी-देवतांचा, क्रांतिकारकांचा, राजे महाराजांचा इतिहास लाभला आहे. हिंदवी स्वराज्य स्थापनेत छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच राजमाता जिजाऊंचा खूप मोठा वाटा आहे. राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर या शूर वीरांगणांचा आदर्श घेऊन आपणही स्वसंरक्षणासाठी सिद्ध व्हा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे मयूर तवटे यांनी केले.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि सहकारी शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश कदम यांनी केले. सूत्रसंचालन निधी तायशेटे यांनी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

