🛑 मनसेचा १९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
🛑 कोंडूरा येथील कर्णबधीर शाळेतील मतीमंद मुलांन खाऊ वाटप करून साजरा
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ
🎴सावंतवाडी, दि-०९:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा १९ वा वर्धापन दिन आज कोंडूरा येथील कर्णबधीर शाळेत जाऊन मुलांनसोबत खाऊ वाटप करून आनंदात करण्यात आला.
आज ९ मार्च दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी स्वबळावर स्थापन केलेल्या हिंदुसाठी महाराष्ट्रातील मराठी साठी आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झगडत पक्षाला आज १९ वर्ष पुर्ण झाली. हा वर्धापन दिन मनसे पदाधिकाऱ्यांनी कोंडूरा येथील कर्णबधीर शाळेतील मतीमंद मुलांन सोबत खाऊ वाटप करून साजरा केला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुधीर राऊळ, सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, संपर्क अध्यक्ष अमित नाईक, मनसे पदाधिकारी विभाग अध्यक्ष राकेश परब , गौरेश पालयेकर, बाबु गोडकर, संतोष गोडकर, चिन्मय नाडकर्णी, आत्माराम बांदेकर, सचिन पांगम आदी उपस्थित होते. सुधीर राऊळ यांनी शिक्षकांसोबत चर्चा करून विद्यार्थ्यांची विचारपूस केली. तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांची ओळख करून दिली. सावंतवाडी संपर्क अध्यक्ष अमित नाईक यांनी सर्वांना १९ व्या वर्धापन दिनांच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी उपस्थित शिक्षक व मनसे पदाकाऱ्यांनी मुलांना खाऊ वाटप केला.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

