कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उप अभियंता श्री.अंगद शेळके यांची काल मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांच्या नेतृत्वाखाली भेट घेण्यात आली याची दखल घेत आज उपअभियंता यांनी केली आज कुणकेरी रस्ताची पहाणी

*🛑सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उप अभियंता श्री.अंगद शेळके यांची काल मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांच्या नेतृत्वाखाली भेट घेण्यात आली याची दखल घेत आज उपअभियंता यांनी केली आज कुणकेरी रस्ताची पहाणी*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०८:-* सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी लिंगाचीवाडी येथील रस्त्याचं राहिलेलं अर्धवट काम यासंदर्भात मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांच्या नेतृत्वाखाली काल जिल्हा परिषद उपअभियंता श्री.अंगद शेळके यांची भेट घेण्यात आली होती व त्यावेळी सावंतवाडी तालुक्यातील अनेक रस्त्या संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी कुणकेरी लिंगाचीवाडी येथील रता पूर्णपणे खराब झाला होता व त्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून अपघात झाले होते यासंदर्भात केतन सावंत यांनी लक्ष वेधले असता त्याची आज पाहणी करण्यात आली सदर रस्ता आराखडा मध्ये प्राधान्याने सामाविष्ट करून लवकरात लवकर कसा करता येईल या करीता प्रयत्न करु व रस्ता डागडुजी करून तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवण्यात करीता ग्रामपंचायत प्रशासन ला कळविण्यात येईल.तसेच निगुडे ग्रामपंचायत हद्दीतील काही कामे शिल्लक आहेत. निगुडे नविन देऊळवाडी येथील साकव या संदर्भातील चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी सांगितलं की सचिन पालव हे ठेकेदार कामा घेत असून काम वेळेवर पूर्ण करत नाही त्यामुळे त्यांची तक्रार आहे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केलेली आहे असे श्री शेळके यांनी सांगितले त्याचप्रमाणे आरोंदा ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊलकर यांनी आपल्या भागातील रस्ते, शाळा दुरुस्ती याबाबत अधिकारी यांच्याशी चर्चा केली व सदर कामे मार्चपूर्वी तालुक्यातील सर्व कामे पूर्ण करा कुठेही काम थांबता कामा नये आपण आपल्या स्तरावर योग्य ती दखल घेऊन कामे पूर्णतत्त्वास न्या असे उपअभियंता श्री अंगद शेळके यांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले त्याचप्रमाणे प्रधानमंत्री घरकुल योजनेचे घरे पूर्ण होऊनही दाखले मिळण्यास विलंब होतो या संदर्भातही शहानिशा करा यावर आपण योग्य ती कार्यवाही करू असे आश्वासन मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी मनविसे जिल्हाध्यक्ष केतन सावंत, सावंतवाडी विधानसभा सचिव गुरुदास गवंडे, उपतालुकाध्यक्ष राजेश मामलेदार, आरोंदा ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊलकर व हर्षद नाईक आदी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!