आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 अखेर “ते” रस्त्यावर पडलेले झाड संदेश वरक यांनी केले बाजूला

🛑 या झाडा मुळे झाला होता अपघात

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-०८:– दोडामार्ग तिलारी मुख्य रस्त्यावर साटेली – भेडशी आवडे येथे काल सकाळी आगीत अर्धवट जळून एक झाड रस्त्यावर पडले होते,हे झाड वाहतुकीस अडथळा निर्माण करत होते.तसेच काल संध्याकाळी या रस्त्यावर आडव्या पडलेल्या झाडा मुळे एका युवकाचा अपघात झाला होता, अपघात ग्रस्ताच्या डोक्याला मार लागला होता ,त्याला तेथून जाणाऱ्या ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली – भेडशी येथे घेऊन जात उपचार करण्यात आले.

वाहतुकीला अडथळा निमार्ण करणारे हे झाड अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपतालुका संघटक संदेश वरक यांनी साटेली – भेडशी परिसरातील जेसीबी घेऊन येत स्वखर्चातून बाजूला करून वाहतूक सुरळीक केली. यामुळे तेथून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी संदेश वरक यांचे आभार मानले.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!