आणखीसामाजिक

शिवसेना खानयाळे गावाच्या बाजूनेच ; गणेशप्रसाद गवस

*🛑 शिवसेना खानयाळे गावाच्या बाजूनेच ; गणेशप्रसाद गवस*

 

*🛑 क्वारी कोणाच्याही असोत गावंच स्वास्थ महत्वाचे*

 

*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*

 

*🎴दोडामार्ग, दि-०७:-* खानयाळे येथील ग्रामस्थांचे क्वारी विरोधात जे आंदोलन सुरु आहे. त्याला दोडामार्ग शिवसेनेचा पूर्णतः पाठींबा आहे अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी दिली.

श्री. गवस म्हणाले, खानयाळे येथील ग्रामस्थांनी प्रदूषण आणि अन्य विषय घेऊन क्वारी विरोधात जे आंदोलन उभे केले ते योग्य आहे. क्वारी चालक – मालक ओळखीचे असोत किंवा कोणत्या पक्षाचे आहेत हे दुय्यम आहे आज घडीला जर एखाद्या गावचे सामाजिक स्वास्थ बिघडत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. तिलारी धरण धोक्यावरही ग्रामस्थ बोलत आहेत हे ही भयावह आहे त्यामुळे ग्रामस्थांच्या आंदोलनाला आमचा पाठींबा आहे.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!