सामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडीत वन्य माकडांचा मनुष्यवस्तीमध्ये होणाऱ्या त्रासाबाबत वनविभागाने बंदोबस्त करावा..

▪️युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी व सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांची मागणी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.२१: वन्य माकडांचा मनुष्यवस्तीमध्ये शहरवासीयांना होणाऱ्या त्रासाबाबत युवा रक्तदाता संघटनेनं वनविभागाच लक्ष वेधल. सहाय्यक उपवनसंरक्षक आय.डी. जाळगांवकर यांना याबाबतच निवेदन देण्यात आल. सावंतवाडी शहरात वन्य माकडांचा उपद्रव वाढला असून मनुष्य वस्तीत प्रचंड प्रमाणात नासधूस केली जात आहे. शहरातील दुकानदारांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. यामध्ये दुकानदारांना मोठ्या आर्थिक नुकसानास सामोरे जाव लागत आहे. तसेच भर बाजारपेठ मध्ये माकडांपासुन चालत्या गाडीवर उड्या मारुन वाहन अपघात होत आहेत. घरांमध्ये घुसून घरातील वस्तू पळवून नुकसान होत आहे. या वन्य माकडांपासून शहरवासीयांना होणारा त्रास रोखण्यासाठी  वनविभागा मार्फत योग्य ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी अशी मागणी नागरिक व व्यापाऱ्यांच्यावतीने युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी केली आहे. यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अर्चित पोकळे, प्रथमेश प्रभु आदी उपस्थित होते.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!