आणखीदेवगडसामाजिकसिंधुदुर्ग

भाकरवाडी युवक क्लब मंडळाच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ.बाळासाहेब देसाई कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : देवगड

🎴देवगड,दि.२८: तालुक्यातील तळवडे गावातील भाकरवाडी युवक क्लब या मंडळाच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त वानिवडे पावणाई गावात रुग्ण सेवा करणारे तसेच देवगड ग्रामिण रुग्णालयात कार्यरत असणारे डॉ.बाळासाहेब देसाई यांनी कोरोना काळात आजूबाजूच्या सर्व गावातील रुग्णांची सेवा केली. त्याची दखल घेऊन कोरोना योध्दा म्हणून सन्मान  चिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी अध्यक्ष प्रसाद दुखंडे, देवगड पोलीस कॉन्स्टेबल पडवळ, गावातील नागरिक व इतर मान्यवर उपस्थित होते.

*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*

           *🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*

_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._

*🤷🏻‍♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!