कणकवलीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

परमहंस भालचंद्र महाराज संस्थांनच्या विकासकामांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.२८: जिल्हा वार्षिक योजना (पर्यटन) अंतरग्त निधीतून झालेल्या परमहंस भालचंद्र महाराज संस्थांनच्या विकास कामांचे भूमिपूजन आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, संस्थांनचे अध्यक्ष सुरेश कामत, व्यवस्थापक विजय केळूसकर, सतीश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या समोर कायमस्वरुपी भव्य मंडप उभारणे यासह संस्थानच्या विकास कामांसाठी पर्यटन अंतर्गत जिल्हा नियोजनच्या माध्यमातून निधी देण्यात आला आहे. या विकास कामांचे आज भूमिपूजन झाले.

*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*

*🤷🏻‍♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻‍♀️*

*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻‍♂️_*

*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘

_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_

*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*

*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*

        *🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._

*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.

*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!