सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा ठरली वादळी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : ओरोस
🎴ओरोस,दि.२८: जिल्हा नियोजन समिती मध्ये विरोधी सदस्यांनी सुचविलेली कामे वगळली जात असल्याच्या आरोपावरून ही सभा चांगलीच वादळी ठरली. समितीने मंजूर केलेली कामे वगळण्याचा अधिकार पालकमंत्र्यांना आहे का असा प्रश्न खा. नारायण राणे यांनी उपस्थित करत कामे वगळण्याच्या प्रक्रियेला आक्षेप घेतला. तसेच यावर विरोधी सदस्य व सत्ताधारी यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर यापुढे कामे बदलली जाणार नसल्याचे सांगत या वादावर पालकमंत्री उदय सामंत यांनी पडदा टाकला.
सदस्यांना देण्यात आलेल्या इतुवृत्तात खर्चाची आकडेवारी देण्यात आली होती. मात्र ही लाखात आहे की कोटी मध्ये याचा उल्लेख नव्हता याबाबत खा. राणे यांनी नियोजन अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. तसेच १४७ कोटी आरखड्या पैकी किती खर्च झाले याची माहिती देण्याची सूचना केली. समिती सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्यांना निधी देण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली असता सर्वांना आवश्यक तो निधी दिला जाईल असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सभेत सांगितले. मात्र विशेष निमंत्रित सदस्यांना किती निधी दिला जाणार याची माहिती देण्याचा आग्रह विरोधी सदस्यांनी केला. यावर निमंत्रित सदस्या जान्हवी सावंत यांनी आपण मागील टर्म मध्ये आपल्याला नियमित सदस्य असतानाही कमी निधी दिला गेला असल्याचे सांगितले. यावरून पुन्हा एकदा सभागृहात विरोधी व सत्ताधारी सदस्यांत जोरदार खडाजंगी झाली. मात्र सदस्यांना ३० ते ३५ लाख रुपयांचा निधी दिला जाईल असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
तिलारी प्रकल्पाअंतर्गत कालवे बांधण्यासाठी केंद्र शासनाकडून ४५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यातून कालव्यांची कामे सुरू आहेत. मात्र ही कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप राजेंद्र म्हापसेकर यांनी केला. याला खासदार विनायक राऊत यांनी सहमती दर्शवत या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची काम करण्याची मानसिकता नसल्याचे सांगितले. तसेच कालवा फुटला होता तेव्हा ही हे अधिकारी आले नसल्याचे सांगितले. यावर बोलताना तिलारी प्रकल्पावर चर्चा करायची झाल्यास एक दिवसही पुरणार नाही. अधिकारी कामे करत नाही तसेच कामाचे ठेकेदार हे विरोधी सदस्य असल्याचे विशेष निमंत्रित सदस्य बाबुराव धुरी यांनी सांगितले. यावर विरोधी सदस्य आक्रमक होत. ठेकेदार कोणाला म्हणतात असे सांगत बाबुराव धुरी यांना धारेवर धरले. दरम्यान आ. नितेश राणे यांनी धुरी यांना खाली बसण्यास सांगितले. यावर खासदार राऊत यांनी आमदारांचा आम्ही आदर करतो याचा अर्थ असा नाही की आमदारांनी धुरी यांनी खाली बस असे सांगणे योग्य नाही असे सांगितले. यावरही काही काळ वातावरण गरम झाले होते.
सदस्यांना देण्यात आलेल्या इतुवृत्तात खर्चाची आकडेवारी देण्यात आली होती. मात्र ही लाखात आहे की कोटी मध्ये याचा उल्लेख नव्हता याबाबत खा. राणे यांनी नियोजन अधिका-्यांना खडेबोल सुनावले. तसेच १४७ कोटी आरखड्या पैकी किती खर्च झाले याची माहिती देण्याची सूचना केली. समिती सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्यांना निधी देण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली असता सर्वांना आवश्यक तो निधी दिला जाईल असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सभेत सांगितले. मात्र विशेष निमंत्रित सदस्यांना किती निधी दिला जाणार याची माहिती देण्याचा आग्रह विरोधी सदस्यांनी केला. यावर निमंत्रित सदस्या जान्हवी सावंत यांनी आपण मागील टर्म मध्ये आपल्याला नियमित सदस्य असतानाही कमी निधी दिला गेला असल्याचे सांगितले. यावरून पुन्हा एकदा सभागृहात विरोधी व सत्ताधारी सदस्यांत जोरदार खडाजंगी झाली. मात्र सदस्यांना ३० ते ३५ लाख रुपयांचा निधी दिला जाईल असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*
🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.
🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर पर्वरी-गोवा संचलित….!*
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.
✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.
✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉
*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️ 24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣
*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००
*टीप-* उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.
☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

