कृषिवेंगुर्लेशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था (रजि) सिंधुदुर्ग विभागाच्यावतीने २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बे-मुदत उपोषण..

▪️रेडी गावातील शेतकरी, ग्रामस्थ व संस्थेचे पदाधिकारी बसणार उपोषणाला..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : शुभम वैद्य

🎴वेंगुर्ले,दि.२१: तालुक्यातील रेडी गावात मे. गोगटे मिनरल्स व निमको या मायनिंग कंपन्यांकडून स्थानिक शेतकरी व जमीनदारांवर होत असलेल्या अन्यायाबाबत त्यांना नैसर्गिक न्यायहक्क मिळावा याकरिता दिनांक २६ जानेवारी २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथे भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या वतीने शेतकरी, ग्रामस्थ व संस्थेचे पदाधिकारी हे सनदशीर मार्गाने बेमुदत उपोषणाला बसणार असल्याची माहिती संस्थेचे सह सचिव विश्वनाथ शेलटे (सिद्धेश) व स्थानिक शेतकरी व सदस्य मनोहर बुज्जी यांनी  दिली.

रेडीतील शेतकरी, ग्रामस्थ व संस्थेचे पदाधिकारी उपोषणकर्त्यांनी केलेल्या प्रमुख मागणीप्रमाणे, रेडी खाडीत बेकायदेशीरपणे अवैधरित्या वाळूमाफियांकडून सुरु असलेला वाळू उपसा त्वरित थांबवून त्यांचेवर कारवाई करणे, रेडीतील म्हारतळे, कन्याळ व हुडा ह्या महसूल  गावातील  जमीनदारांच्या लीज मुक्त जमिनीवरील ७/१२ वरील बोजा शासनाने त्वरित कमी करणे, खाणं कंपन्यांकडून नैसर्गिक स्रोतातून खाणीत उपलब्ध असलेला गोड्या पाण्याचा बेसुमार उपसा त्वरित थांबवणे, खाण कंपन्यांकडून सोडण्यात आलेल्या खनिजयुक्त गाळामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्याप्रमाणात खाजगी शेतजमिनीचे झालेले नुकसान व खाण कंपनीने पाणी न सोडल्याने माड बागायत मर होऊन झालेले नुकसान भरपाई शेतकऱ्यांना त्वरित प्रभावाने मिळावी या प्रमुख मागण्यांकरिता संस्थेच्या माध्यमातून सनदशीर मार्गाने बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!