दोडामार्गराजकीयशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

पालकमंत्री उदय सामंत यांच्या ठोस आश्‍वासनानंतर साटेली-भेडशीतील ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मागे..

▪️उच्चस्तरीय अधिकऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे प्रांताधिकारी यांना पालकमंत्री यांचे लेखी आदेश..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रामचंद्र सावंत

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.२६: जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुरू असलेल्या शासनाच्या जमिनीवर बेकायदेशीर गौण खनिज उत्खननाच्या विरोधातील साटेली-भेडशीतील ग्रामस्थांच्या उपोषणस्थळी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह आमदार वैभव नाईक जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी भेट दिली. दरम्यान पालकमंत्री उदय सामंत यांनी उच्चस्तरीय अधिकऱ्यांमार्फत चौकशी सुरू करुन न्याय मिळवून देऊ असे प्रांतअधिकारी यांना देण्यात आलेले लेखी आदेशाचे पत्र उपोषणकर्त्यांना दिले. त्यानंतर पालकमंत्री श्री. सामंत यांच्या ठोस आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, आमदार वैभव नईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते संदेश पारकर व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!