इन्सुली अपक्ष उमेदवार स्वागत नाटेकर यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी षडयंत्र; सुत्रांकडून ‌माहिती

▪️भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्ता ग्रामपंचायतीवर राज्य करेल तर आपलं अस्तित्व धोक्यात येईल याभितीने सत्ताधारी व विरोधी पक्षाची तारांबळ..

▪️’सबका साथ,सबका विश्वास’ तत्वानुसार गावाची सेवा करणार,सत्तेत असो वा नसो ‘सत्य आणि तथ्य सांगणे आपले काम’,’ना खाऊंगा ना‌ खाणे दुंगा’ या मतावर ठाम; स्वागत नाटेकर

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक

🎴सावंतवाडी,दि.२५: इन्सुलीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून अपक्ष उमेदवार श्री.स्वागत नाटेकर यांच्याविरुद्ध सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी षडयंत्र रचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. इन्सुली राजकारणात पहिल्यांदाच भाजप-शिवसेना‌ समसमांतर आणि एक अपक्ष अशा‌ जागा निवडुन आल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. सरपंच पदासाठी ओपन पुरुष म्हणून जागा निश्चित झाल्यास अपक्ष उमेदवार स्वागत नाटेकर यांना सरपंच पद देण्यात यावे अशी पंचक्रोशीत चर्चा आहे आणि गावातील जनतेची देखील इच्छा आहे. स्वागत नाटेकर हे एक असे व्यक्तिमत्व आहे, जे इन्सुली ग्रामपंचायतीवर सरपंच पद घेऊन अनेक भ्रष्टाचारांवर आळा घालु शकतात आणि सरळ मार्गाने गावाचा विकासही करु शकतात. श्री स्वागत नाटेकर हे सुशिक्षित घराण्यातील असुन त्यांचे गावातील जनतेवर प्रेम आहे. त्यामुळे गावासोबत ग्रामदेवता श्री देवी माऊलीनेही अपक्ष उमेदवार म्हणून निवडून येतील असा कौल दिला होता आणि ते निवडून सुद्धा आले. एक भ्रष्टाचारविरोधी सामाजिक कार्यकर्ता इन्सुली ग्रामपंचायतीवर राज्य करेल तर आपलं अस्तित्व धोक्यात येईल या भितीने सत्ताधारी आणि विरोध पक्ष यांची तारांबळ उडाल्याचे दिसून येत आहे. स्वागत नाटेकर यांना इन्सुलीतील सत्तेपासून वेगळे ठेवण्यासाठी सगळीकडुन षडयंत्र रचल्याची चर्चा नाक्यानाक्यावर ऐकायला मिळते आहे.

दरम्यान अपक्ष उमेदवार स्वागत नाटेकर यांच्याशी संपर्क साधला असता आपण भाजपचेच कार्यकर्ते असल्याने आपणांस भाजपमध्येच राहुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विश्वास’ तत्वानुसारच गावाची सेवा करायची असल्याचे त्यांनी सांगितले. आपण ग्रामपंचायतीच्या सत्तेत असो वा नसो, आपल्या विरोधात षडयंत्र रचले तरी सुद्धा आपण तटस्थ राहून ‘सत्य आणि तथ्य सांगणे हे आपले काम’, ना‌ खाऊंगा ना खाणे दुंगा या मतावर आपण ठाम असल्याचे श्री. नाटेकर यांनी सांगितले.

🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*

🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.

🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर  पर्वरी-गोवा संचलित….!*

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.

✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या

*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.

  ✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर  गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड  विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी   ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉

*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘‍♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️  24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣

*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००

*टीप-*  उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.

☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!