कुडाळशासकीयशैक्षणिकसामाजिकसिंधुदुर्ग

अणाव येथे उद्या महिला मेळावा..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴कुडाळ,दि.२५: तालुक्यातील अणाव येथील स्वयंभू रामेश्वर मंदिर येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त रामेश्वर क्रीडा मंडळ व रामेश्वर वाचनालय यांच्या वतीने उद्या मंगळवार दिनांक २६ जानेवारी रोजी दुपारी ३:३० वाजता महिला मेळावा व सत्कार कार्यक्रम व बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून बॅ. नाथ पै महाविद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सौ. उषा आठले, पणदूर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक सुधाकर वळंजू, अणाव सरपंच नारायण मांजरेकर उपस्थित राहणार आहेत. सकाळी ८:०० वाजता ग्रंथ दिंडी ८:३० वाजता ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.  ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले. आहे.

*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*

*🤷🏻‍♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻‍♀️*

*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻‍♂️_*

*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘

_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_

*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*

*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*

        *🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._

*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.

*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!