🛑 तेरेखोल नदीतील गौण खनिज उत्खनन, वाळू व गाळ उपसाबाबत राष्ट्रीय हरित लवादाकडे उद्या सुनावणी होणार
🛑 याचिकाकर्ते अशोक वासुदेव राऊळ, कलंबीस्त यांची माहिती
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,दि-०६:- सिंधुदूर्ग जिल्हयामधील तेरेखोल नदीमध्ये गाळ उपसाला नदिपात्राजवळील शेतकरी, स्थानिक रहिवाशी तसेच पर्यावरणवादी यांनी हरकत घेतली आहे. कलंबीस्त गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक वासुदेव राउळ यांनी या बाबत राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली असून त्याची सुनावणी उद्या राष्ट्रीय हरित लवादाकडे (NGT Act 2010) होणार आहे असे आमच्या प्रतिनीधीला राऊळ यांनी सांगितले आहे.
अशोक राऊळ यांनी पुणे येथील राष्ट्रीय हरित लवादाच्या कार्यालयात जाऊन याचिका दाखल केली होती त्याची सुनावणी उद्या होणार आहे अशी माहिती राउळ यांनी दिली. तेरेखोल नदी मध्ये एप्रिल २०२२ पासून गाळ उपसा सुरू आहे. केंद्रीय पर्यावरण विभाग यांचे EIA notification 2016 व 2018 चे उल्लंघन यामुळे होत आहे. सर्वाच्च न्यायालयाने तसेच उच्च न्यायालय व राष्ट्रीय हरिल लवादाने वेळोवेळी पारित केलेल्या आदेशांचा भंग त्याचबरोबर महाराष्ट्र जमीन
महसूल संहिता 1966 कलमाचे उल्लंघन देखील या गाळ, वाळू उपसाने होत आहे.
तेरेखोल नदीमध्ये अवैध गाळ व वाळू उपशाला नदिपात्राजवळील शेतकरी, स्थानिक रहिवाशी यांना या वाळउपशामुळे त्रास होत आहे. कलंबीस्त गाव वगळता तेरेखोल नदिवरील सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे, आंबोली, गेळे, सावरवाड, वेर्ले, सांगेली, ओवळीलये, माडखोल इ. गावे केंद्र सरकारने इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये सामिल केली आहेत. त्यानुसार खाण प्रकल्प, गौण खनिज उत्खनन व वाळू उपशावर बंदी घालण्यांत आली आहे. या अधिसूचनेनुसार सावंतवाडील गावातील कोणत्याही गावातील ठिकाणी खाण प्रकल्प, गौण खनिज उत्खनन व वाळू उपशावर बंदी घालण्यात यावी तसेच जे अवैध गाळ खनिज वाळू उत्खनन झाले आहे त्याबाबत कठोर कायदेशीर कारवाईची मागणी याचिकाकर्ते राउळ हे याचिकेव्दारे हरित लवादाकडे तक्रार केलीआहे त्याची सुनावणी उद्या होणार आहे अशीमाहिती राउळ यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल ला दिली आहे..
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

