कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात १५ जानेवारीला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

*🛑शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात १५ जानेवारीला मोफत आरोग्य तपासणी शिबिर*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴वेंगुर्ले, दि- ०४:-* शिरोडा (ता. वेंगुर्ले) येथील उपजिल्हा रुग्णालयात ,अथायु हॉस्पिटल कोल्हापूर व उपजिल्हा रुग्णालय शिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर बुधवार दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी २:०० वा. या वेळेत आयोजित केले आहे.या शिबिरामध्ये १)ईसीजी, २)अँजिओग्राफी,३) रक्तातील साखर तपासणी४) रक्तदाब ५)लघवीची धार तपासणी,६) प्रोस्टेट विशिष्ट अँटीजेन टेस्ट या मोफत सुविधा केल्या जाणार आहे .

तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना( पिवळे, केशरी, पांढरे,) रेशन कार्ड धारकांना खालील ऑपरेशन मोफत केले जातील .

अँजिओप्लास्टी,बायपास, हृदयाचे व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट, कॅन्सर ऑपरेशन, केमोथेरपी, केमोपोर्ट ,दुर्बिणीद्वारे पित्ताशयातील खड्यांचे, हाडाचे फ्रॅक्चर, दुर्बिणीद्वारे मुतखडा ऑपरेशन,दुर्बिणीद्वारे प्रोस्टेट ऑपरेशन, डायलेसिस व्हेरिकोज व्हेन्स, पर्मकॅथ ,हाताचा फिस्टुला .

सदरील शिबिरासाठी येताना आधार कार्ड,रेशन कार्ड,जुने रिपोर्ट्स घेऊन यायचे आहेत. तसेच ज्या रुग्णांना पुढील उपचार सांगितले आहेत त्यांना हॉस्पिटल कडून मोफत बस सुविधा देण्यात येईल.हॉस्पिटल मध्ये पेशंट साठी मोफत जेवण सोय असून त्यासाठी पूर्व नावनोंदणी आवश्यक आहे.नोंदणीसाठी संपर्क क्रमांक – ८९२८७३६९९९ ,९५४५९३३३३३ , ०२३१- ३५०२३३३.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!