कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

हिंदू धर्म परिषदेत आज नीतेश राणेंचे मार्गदर्शन

*🛑हिंदू धर्म परिषदेत आज नीतेश राणेंचे मार्गदर्शन*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴आंबोली दि-०४:-* आंबोली-कामतवाडी येथे सुरू असलेल्या ‘हिंदू धर्म परिषद २०२५’ मध्ये राज्याचे मत्स्य तथा बंदर विकास मंत्री नीतेश राणे हे शनिवार ४ जानेवारीला सकाळी मार्गदर्शन करणार आहेत. राणे हे मंत्री झाल्यानंतर प्रथमच आंबोली दौऱ्यावर येत असल्याने त्यांचे आंबोलीतील भाजप-शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांच्यावतीने जंगी स्वागत करण्यात येणार आहे. युतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पोलीस चेकपोस्ट येथे सकाळी ९ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन आंबोली सरपंच सावित्री पालेकर यांनी केले आहे. शुक्रवारी सकाळी आंबोलीतील प्रमुख गावकर मंडळी तसेच माजी सरपंच शशिकांत गावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने हिंदू धर्म परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी परमानंद महाराज, प्रमुख गावकर श्रीकांत गावडे, खोत रामा गावडे, गणपत गावडे, विजय गावडे, वसंत गावडे आदी उपस्थित होते.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!