माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर सहकाऱ्यांसह हॉटेल चंदू भुवन शेजारील जागेची उद्या करणार पाहणी..
▪️कोणत्याही परिस्थितीत ती जागा मालानी यांना देऊ देणार नाही; साळगावकर यांनी यापूर्वीच दिलाय इशारा
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : निलेश लाड
🎴सावंतवाडी,दि.२४: शहरातील हॉटेल चंदू भुवन शेजारील जागा स्थायी समितीत ठराव करून रियाज हारून मालानी याला सत्ताधारी गटाने देण्याचा घाट घातला होता, त्याला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी जोरदार आक्षेप घेतला असून कोणत्याही परिस्थितीत ती जागा रियाज हारुन मालानी याला आम्ही देऊ देणार नाही असा इशारा दिला होता. उद्या या जागेची प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन माजी नगराध्यक्ष व त्यांचे सहकारी पाहणी करणार आहेत.
मेन रोड येथील जुन्या बस स्टॉप ची जागा दुकानासाठी भाड्याने मिळण्याबाबत हारुन मालानी (रा. माठेवाडा) यांनी सावंतवाडी नगरपरिषदेत अर्ज केला होता. जुना बस स्टॉप शेड क्रमांक जी ८४४ बी ही जागा नगरपरिषदच्या मालकीची होती. त्या जागेत कोणत्याही प्रकारची निविदा प्रक्रिया न करता मासिक सभेत ठराव मंजूर न करता, स्थायी समिती च्या मिटींग मध्ये ठराव घेऊन सदरची जागा मालानीला देऊ केल्याने माजी नगराध्यक्ष त्यांच्या सहकाऱ्यांनी यावर हल्लाबोल केला होता.
उद्या ते घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहेत व याबाबतची पुढील दिशा ठरविणार असल्याचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्पष्ट केले आहे.
_*🔥वर्षभराची जाहिरात केवळ १५ ते २० रुपयात..💥*_
💫डेट कॅलेंडर १५ रुपये (६ पानी आर्ट पेपर) (फर्मच्या नावे छपाई २०० पासून) साईज 10″×15″
💫पॉकेट डायरी २० रुपये (रेक्झीन कवर, छपाईसहित)
💫 विविध प्रकारच्या डेट डायऱ्या..
💫टेबल कॅलेंडर्स ५५ रुपये पासुन..
💫पॉलि कॅलेंडर्स १२ रुपये पासुन..
💫आधुनिक प्रकारचे नायलॉन, प्रिइंक शिक्के..
_*🌈खास एल.आय.सी. एजंट साठी उपयुक्त डेट कॅलेंडर व फाईल्स; शिवाय विविध प्रकारच्या भेटवस्तू 🤷🏻♂️*_
*💁🏻♂️ आमचा पत्ता ⬇️*
प्रसाद ऑफसेट, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*🙋🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
_*📱7057956111*_
_*📱9422065195*_
*💁🏻♀️ व्हाट्सअप नंबर ⬇️*
_*📲9822856111*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

