राजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आ. रवींद्र चव्हाण यांचे चँलेंज मी नक्कीच स्वीकारले..

▪️उखडे उखडे गॅंग डिसेंबर नंतर दिसणार नाही; माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 कार्यकारी संपादक : आनंद धोंड

🎴सावंतवाडी,दि.३१: येथील नगरपालिकेत उखडे उखडे गॅंग कार्यरत आहे. त्यामुळे सर्व सामान्य माणूस पालिकेत घाबरून जात नाही. लोकांना धमकावणे, दादागिरी करणे असे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. याव्यतिरिक्त या एक वर्षाच्या कालावधीत पालिकेकडून कोणतेही विकास कामे झालेली नाहीत. आपल्या कालावधीत झालेल्या कामांची उद्घाटने मात्र हे करत आहेत. त्यामुळे काल झालेल्या कार्यक्रमात आमदार रवींद्र चव्हाण यांनी पालिकेच्या विकासकामांचा आणि कामकाजाचा आढावा घेणे गरजेचे होते. मात्र, असे न करता त्यांनी माझ्यावर टीका केली. त्यांचे हे चॅलेंज मी नक्कीच स्वीकारले. आणि भविष्यात डिसेंबर नंतर उखडे उखडे गॅंग दिसणार नाही. त्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन आणि सावंतवाडी सारख्या सुसंस्कृत शहराला पुन्हा एकदा चांगले दिवस येतील. असे विधान आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!