कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचा ४ जानेवारी रोजी आंबोली दौरा.

*🛑कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचा ४ जानेवारी रोजी आंबोली दौरा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* हिंदुत्व वादी नेते महायुती सरकार चे कॅबिनेट मंत्री नामदार श्री नितेश नारायण राणे आंबोली मध्ये शनिवार दिनांक ४जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता हिंदू धर्म परिषद च्या कार्यक्रम साठी येणार आहेत.

आंबोली पंचक्रोशी तील सर्व हिंदुत्ववादी जनता व भाजपा महायुती च्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी स्वागतासाठी शनिवारी सकाळी ९ वाजता आंबोली पोलीस चेक पोस्ट जवळ उपस्थित राहावे.

आंबोली चेक पोस्ट च्या येथून स्वागत झाल्यावर आंबोली कामतवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे हिंदू धर्म परिषद च्या कार्यक्रमासाठी सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!