बांदा येथे स्वानंदी परिवाराचा ८ जानेवारीला स्नेह मेळावा
*🛑बांदा येथे स्वानंदी परिवाराचा ८ जानेवारीला स्नेह मेळावा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴बांदा, दि- ०३:-* बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ च्या सर्व सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांच्या स्वानंदी परिवारचा स्नेह मेळावा गेली दोन वर्षे बांदा येथे आयोजित करण्यात येत असून या मेळाव्यास सेवानिवृत्तांची लक्षणीय उपस्थिती असते.या वर्षीचा स्वानंदी परिवारचा स्नेहमेळावा दिनांक ८ जानेवारी बुधवार रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून आनंदी मंगल कार्यालय बांदा येथे आयोजित करण्यात आला आहे.स्नेह मेळाव्याचै औचित्य साधून वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केलेल्या परिवारातील सदस्यांचा शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.तरी स्वानंदी परिवारातील सर्व सदस्यांनी मेळाव्यास उपस्थित राहून मेळाव्याचा आनंद द्विगुणित करावा व सुखद आठवणी गाठी बांधाव्यात असे आवाहन आयोजन समितीने केलै आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

