कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने सुवर्णपदक विजेत्या दिव्यांग खेळाडुंचा सत्कार

*🛑भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने सुवर्णपदक विजेत्या दिव्यांग खेळाडुंचा सत्कार*

 

*🛑भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते दिव्यांग खेळाडुंनी सन्मान स्विकारला.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- ०२:-* पॅरालिंम्पिक स्पोर्टस असोसिएशन , महाराष्ट्र आयोजित पॅरालिंम्पिक चॅम्पियन्सशिप २०२४ ह्या राज्यस्तरीय दिव्यांग खेळाडूंच्या अॅथलेटीक क्रिडा स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंनी दिव्यांगावर मात करुन उज्वल यश संपादन केले .तसेच दोन सुवर्ण , एक रौप्य व एक कास्य अशी चार पदके मिळवली .

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व करत देवगड येथील दिक्षा तेली हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत गोळा फेक व थाळी फेक या क्रिडा प्रकारात सुवर्णपदक मिळवले. तसेच कुडाळ येथील जोस्पिन डिसोझा हिने थाळी फेक क्रीडा प्रकारात रौप्य पदक व गोळा फेक क्रिडा प्रकारात कास्य पदक मिळवले . याबद्दल भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतिने त्या खेळाडुंचा सन्मान करण्यात आला .

सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी त्या खेळाडुंचा सन्मान करुन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी दिव्यांग विकास आघाडी जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे , जिल्हा उपाध्यक्ष तथा मुख्यालय प्रभारी प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री , सहसंयोजक शामसुंदर लोट , सांस्कृतिक आघाडीचे शैलेश जामदार , सुनिल तांबे , प्रकाश वाघ , प्रशांत कदम , आश्विनी पालव , विजय कदम , प्रकाश घाडीगावकर , सुवर्णा वरक , रंजना ईंदुलकर , प्रमिला घाडीगावकर , प्रकाश सावंत , भरत परब इत्यादी दिव्यांग विकास आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!