कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

जिल्हास्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेमध्ये दत्ताराम सावंत यांचा तृतीय क्रमांक

*🛑जिल्हास्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेमध्ये दत्ताराम सावंत यांचा तृतीय क्रमांक*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

 

*🎴कणकवली, दि- ०२:-* जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन तालुका कणकवली कनेडी हायस्कूल कनेडी येथे संपन्न झाले. दिनांक 27 व 28 डिसेंबर रोजी संपन्न झाले. या विज्ञान प्रदर्शनामध्ये गेली वीस वर्ष सातत्याने यशस्वी ठरत असलेले सरमले शितप शाळेचे मुख्याध्यापक श्री दत्ताराम सावंत सर यांनी अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य या प्रकारांमध्ये सहभाग घेऊन सावंतवाडी तालुक्याचे प्रतिनिधित्व केले होते. जिल्हास्तरीय अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य यामध्ये दत्ताराम सावंत यांचा तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्याबद्दल सावंतवाडी तालुका गटशिक्षणाधिकारी माननीय बोडके मॅडम, तसेच केंद्रप्रमुख माननीय प्रमोद पावस्कर सर यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच शाळेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, शिक्षण शिक्षणप्रेमी ,यांनी सुद्धा त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!