कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल चे विविध पुरस्कार जाहीर
कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल चे विविध पुरस्कार जाहीर
जीवनगौरव,देवदूत,आदर्श निवृत्त मुख्याध्यापक,उत्कृष्ट कवी
सावंतवाडी,दि.१:- दरवर्षी प्रमाणे यंदाही कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल चे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांसाठी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
यामध्ये जेष्ठ पत्रकार श्री गजानन नाईक (जीवनगौरव पुरस्कार), प्रा. व्ही. बी. नाईक (आदर्श निवृत्त मुख्याध्यापक), डॉ. दुर्भाटकर (देवदूत पुरस्कार), दादा मडकईकर (उत्कृष्ट कवी)
म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
पुरस्कार वितरण कार्यक्रम लवकरच होणार आहे अशी माहिती कोकण लाईव्ह ब्रेकिंग च्या वतीने देण्यात आली आहे.