आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

🛑 कु.ओवी आरोंदेकर,मिताली पेडणेकर, कु. प्राची मुरकर प्रथम

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर

🎴सावंतवाडी, दि-२९:- सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.
सातार्डा टिळक ग्रंथालय सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ही चित्रकला स्पर्धा तीन गटामध्ये घेण्यात आली. या स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे:- पहिला गट पहिली ते चौथी १) कु.ओवी उदय आरोंदेकर ,प्री. प्रा.इंग्लिश स्कूल सातार्डा (प्रथम),२) पूर्वी संतोष चव्हाण खा. प्रा शाळा ब्राह्मणवाडी सातार्डा ३) कु.तेजस्विनी रुपेश सातार्डेकर ,खा. प्रा शाळा ब्राह्मणवाडी सातार्डा.
दुसरा गट इ.५ ते ७ वी ,१) प्रथम – कु.मिताली प्रकाश पेडणेकर, आरोस पं.विद्या विकास हायस्कूल २) वैष्णवी संभाजी कळंगुटकर, आरोस पं.विद्या विकास हायस्कूल,३) तृतीय – श्रीशा सचिन राऊळ, म.गा. वि.मंदिर हायस्कूल सातार्डा
तिसरा गट इ.८ ते १० वी १) प्रथम_ कु. प्राची मदन मुरकर, आरोस पं. विद्या विकास हायस्कूल,२) श्रीओम प्रकाश आसोलकर म.गा. वि.मंदिर हायस्कूल सातार्डा ,३) तृतीय कु वेदिका सचिन मेस्त्री,आरोस पं. विद्या विकास हायस्कूल.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे टिळक ग्रंथालय सातार्डा यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!