अंगारकी संकष्टीला दैवज्ञ गणपती चरणी निलेश राणेंच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना; पुढील गणेशोत्सवापूर्वी मंत्रिपद मिळावे, अशी गणरायाला साकडे!
*🛑अंगारकी संकष्टीला दैवज्ञ गणपती चरणी निलेश राणेंच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना; पुढील गणेशोत्सवापूर्वी मंत्रिपद मिळावे, अशी गणरायाला साकडे!*
*🛑चांदीच्या श्रीगणेश मूर्तीवर आमदार निलेश राणे यांच्या नावाने अभिषेक; उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी गुरू मठकर यांची प्रार्थना*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कुडाळ, दि- :-०१* कुडाळ : अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त कुडाळ येथील दैवज्ञ गणपती मंदिरात कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या नावाने चांदीच्या श्रीगणेश मूर्तीवर विधिवत अभिषेक करण्यात आला. यावेळी आमदार निलेश राणे यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य लाभावे तसेच त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात, अशी श्रीगणरायाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी पुढील गणेश चतुर्थी येण्यापूर्वी आमदार निलेश राणे यांना मंत्रिपदाची संधी मिळावी, अशी विशेष मनोकामनाही गणरायाकडे व्यक्त करण्यात आली.तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि आमदार दीपकभाई केसरकर यांना जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी बळ, शक्ती आणि जनसेवेची ऊर्जा मिळावी, अशीही प्रार्थना करण्यात आली.
राणे कुटुंबीयांसह सर्व संबंधित लोकप्रतिनिधींना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे आणि त्यांच्या हातून जनतेची अधिकाधिक सेवा घडावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने दैवज्ञ गणपती मंदिरात भक्तिमय वातावरणात हा अभिषेक आणि प्रार्थना गुरू मठकर यांच्या करवी करण्यात आली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

