🛑 वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा,सर्व सामान्यांना भुर्दंड..
🛑 पत्रकार संजय पिळणकर यांनी वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयाचे औषध विभागाचे अधिक्षक संदीप सावंत यांचे वेधले लक्ष
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴वेंगुर्ला, दि-२९:- येथील ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा असून त्यामुळे सर्व सामान्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.याबाबत पत्रकार संजय पिळणकर यांनी वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयाचे औषध विभागाचे अधिक्षक संदीप सावंत यांचे लक्ष वेधले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेले दोन महिन्यांहून अधिक काळात येथील रुग्णालयात मिळणारी मोफत औषधे येथील औषध कक्षात गेल्यावर आज संपली आहेत दोन दिवसांनी या अथवा बाहेरून मेडिकल दुकानातून विकत घ्या,असे सांगितले जायचे.याबाबत बरेच रुग्ण व त्यांचे नातेवाईक नाराजीही व्यक्त करायचे.बऱ्याच रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन होत नाही.त्यामुळे रुग्ण एकतर बाहेरून औषधे विकत घेताना एक – दोन दिवसांची औषधे विकत घेत असत किंवा रुग्णालयात औषधे उपलब्ध होईपर्यंत थांबतात.
याबाबत बुधवारी पत्रकार संजय पिळणकर यांनी अधिक्षक संदीप सावंत यांचे याबाबीकडे लक्ष वेधले असता,त्यांनी वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयात औषधांचा वरचेवर तुटवडा होत असल्याचे मान्य करून याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

