महायुतीच्य पदाधिकाऱ्यांकडून आमदार व कॅबिनेटमंत्र्यांचा होणारा नागरी सत्कार पुढे ढकलला
– सावंतवाडी दि २४-: महायुतीच्य पदाधिकाऱ्यांकडून उद्या होणारा जिल्ह्यातील आमदारांचा तसेच कॅबिनेटमंत्री नितेश राणे यांचा नागरी सत्कार कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. याबाबतची माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी दिली आहे लवकरच नव्या वर्षात तिनहि आमदारांचा भव्य नागरिक सत्कार होणार असल्याचे देखील श्री सारंग यांनी यावेळी स्पष्ट केले.

