कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

रेडी येथे उद्या महाआरोग्य शिबीर

*🛑रेडी येथे उद्या महाआरोग्य शिबीर*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- २१:-* श्री माऊली युवा प्रतिष्ठान, या रेडीतील युवकांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या संस्थेच्या शुभारंभाचे औचित्य साधून माऊली युवा प्रतिष्ठान व एसएसपीएम लाईफ टाईम हॉस्पिटल, पडवे व हिंद लॅब सावंतवाडीने २२ रोजी सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत रेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, रेडी येथे मोफत महाआरोग्य व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. यात नेत्र तपासणी तसेच कंबरदुखी, गुडघेदुखी, मणकेदुखी, मूळव्याध, मुतखडा, हर्निया, अस्थमा, स्त्रियांसंदर्भातील व हृदयाचे आजार यांची तपासणी करून ज्यांना पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये यायचे असल्यास आयुष्मान भारत योजनेंतर्गत ऑपरेशन्स केले जातील. आधारकार्ड व रेशनकार्ड, उपचार सुरू असल्यास तपासणी कागदपत्रे घेऊन यावीत. रक्त तपासणीत CBC Piped Profile HB, कावीळ तपासणी, थायरॉईड, KFT, महिला व पुरुष कर्करोग तपासणी आदी मोफत होणार आहेत. रक्त तपासणीसाठी सकाळी उपाशीपोटी यावे. लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष नीलेश रेडकर यांनी केले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!