कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

कुडाळातील तीन व्हिडिओ गेम पार्लरवर पोलिसांची कारवाई

*🛑कुडाळातील तीन व्हिडिओ गेम पार्लरवर पोलिसांची कारवाई*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- २१:-* मनोरंजनाच्या नावाखाली लोकांकडून पैसे घेऊन खेळ खेळविणाऱ्या कुडाळ शहरातील एकूण सहा व्हिडिओ पार्लरवर कुडाळ पोलिसांनी छापा टाकला .यापैकी तीन व्हिडिओ गेम पार्लरवर कारवाई करत आतील 27 मशीन व काही रुपये जप्त केले. गेल्या काही महिन्यातील पोलिसांची ही दुसरी कारवाई आहे. यामुळे व्हिडिओ गेम पार्लर धारकांचे ढाबे दणाणले आहेत. व्हिडिओ गेम पार्लर मधून केवळ मनोरंजनासाठी शासनाने परवानगी दिली आहे. असे असताना या व्हिडिओ गेम पार्लर मधून पैसे घेऊन हा खेळ खेळविला जात आहे. यामुळे हा एक प्रकारचा जुगारच आहे आपण यावर छापा टाकून ही कारवाई केल्याची माहिती कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली आहे .कुडाळ शहरातील काही व्हिडिओ गेम पार्लरमध्ये पैसे घेऊन हा खेळ खेळविला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना लागताच पोलिसांनी शहरातील एकूण सहा व्हिडिओ गेम पार्लरची तपासणी केली ‌.ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम उपनिरीक्षक गणेश कराडकर श्री शेगडे व कर्मचाऱ्यांनी केली.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!