कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगवर राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न….

*🛑आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगवर राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न….*

 

*🛑भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे यशस्वी आयोजन….*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २१:-* यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील डिप्लोमा कॉम्प्युटर विभागातर्फे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगवर दोन दिवशीय राज्यस्तरीय कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेत राज्यातील विविध कॉलेजचे एकूण ६५ शिक्षक सहभागी झाले होते.

कार्यशाळेचा मुख्य उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग क्षेत्रातील अद्ययावत घडामोडींची माहिती करून देणे व विषय प्रभावीपणे शिकवण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे असा होता. यावेळी विषय तज्ञ म्हणून सॉफ्टमस्क टेक्नॉलॉजीचे शिवम बने आणि अमित हलासुरे उपस्थित होते.

दोन्ही तज्ज्ञांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या मूलभूत संकल्पना, प्रगत टेक्नॉलॉजी आणि सध्याचा वापर याविषयी माहिती दिली. सोबतच विविध क्षेत्रातील केस स्टडीजही सादर केल्या. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहभागी शिक्षकांनी कॉलेजच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले._

उदघाटन प्रसंगी प्राचार्य डॉ.रमण बाणे यांनी या कार्यशाळेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा असे आवाहन केले. यावेळी कॉलेजचे उपप्राचार्य गजानन भोसले, कॉम्प्युटर विभाग प्रमुख प्रशांत काटे उपस्थित होते. उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीधर मयेकर आणि संचिता कोलापते यांनी केले.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

 

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

 

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

 

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*

🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत

🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक

💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या

❄️ वातानुकूलित वर्गखोल्या

🚌 बस आणि वसतिगृहाची सोय

💻 संगणकीय प्रयोगशाळा

📙 ग्रंथालयाची सुविधा

🧪 सुसज्ज प्रयोगशाळा

⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद

🗒️ यशस्वी निकालाची परंपरा

▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग

⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा

🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश

👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

 

 

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

 

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

 

☎️ संपर्क :

9158788345

8788101853

9405238763

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!