कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

तळवणेचे सुपुत्र गुरुकृपा श्री. अजित पोळजी यांनी आपला वाढदिवस पणदुर येथील संविता अनाथ आश्रमात जाऊन केला साजरा.

*🛑तळवणेचे सुपुत्र गुरुकृपा श्री. अजित पोळजी यांनी आपला वाढदिवस पणदुर येथील संविता अनाथ आश्रमात जाऊन केला साजरा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- २१:-* सावंतवाडी तळवणेचे सुपुत्र गुरुकृपा श्री. अजित अरुण पोळजी यांनी आपला वाढदिवस पणदूर संविता आश्रमात जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून साजरा केला .यावेळी पोळजी यांच्या सोबत भारती मठाचे मठाधिपती श्री.राजेंद्रस्वामी भारती महाराज(सावंतवाडी संस्थान राजगुरू ) आणि मळगावं गावचे श्री सुधीर राऊळ आणि सीमा गिरी उपस्थित होते.आश्रमाला यावेळी त्यांनी धान्य वाटप केले.या धान्य वाटप सहकार्यासाठी अजित पोळजी मित्रपरिवाराने एकत्रित मदत शिधा स्वरूपात तांदूळ,डाळ, तेल,पोहे,साखर,लोणचे,बिस्कीट अशा स्वरूपात संस्थेकडे सुपूर्द केले. यामध्ये सचिन पांगम, ओंकार परब,बाबू गोडकर,ललित परब,ललित नाईक,कुलदीप ,अमित परब,गौरेश पालयेकर,नारायण सावंत,सुरज वजरकर, दिनेश माणगावकर,ओमप्रसाद आजगावकर यांनी सहकार्य केले.तसेच आश्रमाबाबत माहिती जाणून घेतली. तसेच येत्या दोन दिवसात अजित पोळजी हे मित्रपरिवारासोबत मुखबधिर शाळेलाही भेट देऊन या शाळेला सहकार्य करणार असल्याचे सांगितले.समाजातील दानशूर व्यक्तींनी अशा प्रकारे सेवा सुविधा देण्याचे सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केल.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

 

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

 

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

 

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*

🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत

🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक

💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या

❄️ वातानुकूलित वर्गखोल्या

🚌 बस आणि वसतिगृहाची सोय

💻 संगणकीय प्रयोगशाळा

📙 ग्रंथालयाची सुविधा

🧪 सुसज्ज प्रयोगशाळा

⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद

🗒️ यशस्वी निकालाची परंपरा

▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग

⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा

🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश

👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

 

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

 

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

 

☎️ संपर्क :

9158788345

8788101853

9405238763

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!