नीट-२०२० दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी बॅ.नाथ पै नर्सिंग महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया कक्ष..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : कुडाळ
🎴कुडाळ,दि.२३: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या विद्या्थ्यांनी सन २०२० २१ शैक्षणिक वर्षासाठी वैद्यकीय तसेच निमवैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी नीट -२०२० ही प्रवेश परीक्षा दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे नोंदणी करणे आवश्यक होते व त्यानंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालय निवडीसाठी त्यांना योग्य अशा महाविद्यालयाचा प्राधान्य अर्ज भरणे व निवड झालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेणे अशी सर्वसाधारण प्रवेश प्रक्रीया आहे.
परंतू कोवीड -१९ या वैश्विक महामारीच्या काळात जे विद्यार्थी या प्रक्रीयेत सहभागी होऊ शकले नाहीत त्यामुळे त्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार होते अशा विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन शासनाने त्यांना पुन्हा एकदा या सर्व प्रवेश प्रक्रीयेमध्ये सहभागी होण्याची संधी दिलेली आहे.
नीट-२०२० प्रवेश परीक्षा दीलेल्या परंतू प्रवेश प्रक्रीयेत सहभागी होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी दिनांक २२/०१/२०२१ ते २९/०१/२०२१ या कालावधीतआपली नोंदणी व दिनांक ०१/०२/२०२१ ते ०७/०२ /२०२१ या कालावधीत प्राधान्य अर्ज भरण्याची प्रक्रीया www.mahacet.org या संकेत स्थळावर करावी तसेच या संदर्भात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग कुडाळ आणि बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ फिजीओथेरपी कुडाळ या महाविद्यालयात स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया कक्ष स्थापन केलेला आहे. असे आवाहन बॅ.नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ.कल्पना भंडारी यांनी केले आहे सदर माहिती साठी ९४२३४४७७३६ किंवा ९१५६९६७८८१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.
*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*
*🤷🏻♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻♀️*
*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻♂️_*
*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘
_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_
*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*
*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*
*🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._
*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
