माडखोल येथे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रभाकर गावडे
🎴सावंतवाडी,दि.२३: माडखोल शिवसेना विभागाच्यावतीने ग्रामपंचायत येथे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माडखोल शिवसेना उपविभाग प्रमुख संतोष राऊळ, शाखाप्रमुख विजय राऊळ, तंटामुक्ती माडखोल अध्यक्ष सत्यवान राऊळ, श्यामकुमार राऊळ, आनंद राऊळ, सिद्धेश शिरसाठ, आत्माराम लातये, वासुदेव होडावडेकर, मेघनाथ राऊळ, वसंत ठाकुर, संजय राणे, दशरथ राऊळ, रवी गोताडे, प्रदीप गवस, किशोर गवळी, आबा धडाम आदी उपस्थित होते.

*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*
🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊
_*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_
_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_
*🤷🏻♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

