राजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

नगराध्यक्ष संजू परबांना सावंतवाडीचा कारभार जमत नाही; शिवसेना पदाधिकाऱ्यांचा हल्लाबोल

▪️नगराध्यक्ष यांची भूमिका योग्य नसल्याने भविष्यात गाळेधारकांवर येणार आत्महत्येची वेळ; शिवसैनिकांनी व्यक्त केली भीती

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.०८: संजू परबांना सावंतवाडीचाच कारभार जमत नाहीये. चांगले काम करायचे सोडुन ते भांडणे लावायचे काम करीत आहेत. गाळेधारकांबाबत त्यांनी घेतलेली भूमिका ही योग्य नाही. तसे झाल्यास भविष्यात व्यावसायिकांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल, अशी भिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

दरम्यान आमच्या तालुका प्रमुखावर चिरीमिरीचा आरोप करणारे परब हे लाखोत खेळणारे आहेत. त्यामुळे खाई त्याला खवखवे, असा हा प्रकार आहे. त्यामुळे कोणी अधिक बोलायला लावू नये, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी उपसभापती चंद्रकांत कासार, नारायण राणे, गुणाजी गावडे, रश्मी माळोदे, एकनाथ चव्हाण, विक्रम पांगम आदी उपस्थित होते.

पंचायात समिती स्थरावरून जर रस्त्यांची कामे मंजूर झाली असती तर प्रत्येक गावात पाय वाट सुद्धा डांबरीकरणाची असली असते. त्यामुळे रस्त्यांची कामे ही पालकमंत्री, खासदार व आमदार यांच्या शिफारीनुसार येत असतात. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी फुकटचे श्रेय घेऊ नये. गावातील रस्ते हे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मंजूर झाले आहेत. त्यामुळे शिवसेना पदाधिकारी कामे करण्यासाठी कटिबद्ध आहेत. नगराध्यक्ष संजू परब यांनी प्रथम शहराचा अभ्यास करून कामकाज करावे. त्यांना सावंतवाडीचाच कारभार जमत नाही, असा टोला आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी दिला.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!